LIVE UPDATES

न्हावेलीत २ ॲागस्ट रोजी हॅालीबॅाल स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 14:33 PM
views 28  views

सावंतवाडी  : श्री देव इसवटी कला क्रिडा मंडळ न्हावेली ( नागझरवाडी ) आयोजित शनिवार २ ॲागस्ट रोजी गावमर्यादित नाईट हॅालीबॅाल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेय. स्पर्धेसाठी इच्छुक खेळाडू व संघमालक यांनी आपली नावे १२ जुलै पर्यंत द्यावीत संपर्क रामचंद्र मोहिते ८७६६४९८३७२ व सुशांत नाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.