देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर येथे तालुकास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धा संपन्न झाल्या. शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर प्रशालेचे संस्थाध्यक्ष राजेश वाळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर कुणकेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव यादव, माजी मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, स्पर्धाप्रमुख शेवंता नाईक व त्यांचे सहकारी पंच, इंग्लिश मीडियम देवगडचे श्री गुडेकर, किंजवडे हायस्कूलचे हे आकाश पारकर, शिरगाव हायस्कूलचे गर्जे, जि. प. शाळा इळयेचे धुरत, देवगड हायस्कूलचे धुर्वे, देवगड पंतवालावलकर कॉलेजच्या सौ. ताम्हणकर, कुणकेश्वर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
14 वर्षाखालील मुले -
23 ते 25 किलो वजन गट - देवेश जयसिंग कासले - प्रथम, प्राथमिक शाळा इळये नं.1, 27 ते 29 वजनगट,सर्वेश सचिन वारंग— प्रथम पूर्ण प्राथामिक इळये न.1, 29 ते 32किलो वजनगट— प्रथमेश सिताराम मालंडकर प्रथम —मा. वि. कुणकेश्वर, 32 ते 35 वजन गट—पार्थ गुरुनाथ राणे— प्रथम पूर्ण प्रा. इळये नं 1, साहिल नंदकुमार घाडी— द्वितीय— कुणकेश्वर हायस्कूल, 35 ते 38 वजन गट— कार्तिक मंगेश आचरेकर—प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल, 38 ते 41 वजन गट—करण मंगेश मेस्त्री— प्रथम कुणकेश्वर हायस्कूल,द्वितीय —यश चंद्रकांत साईम कुणकेश्वर हायस्कूल, 41 किलो वरील गट— विघ्नेश मिलिंद कदम —प्रथम —पूर्ण .प्रा. ईळये नं .1, द्वितीय सर्वेश अमोल कुणकेश्वर हायस्कूल तृतीय—पूर्वेश प्रदीप चव्हाण कुणकेश्वर हायस्कूल,
14 वर्षाखालील मुली— 16 ते 18वजनगट— मधुरा प्रकाश ठूकरुल —प्रथम इळये नं.124 ते 26 वजन गट— निकिता रोहिदास भोगले—प्रथम— इळये नं.1,— 26 ते 29 वजन गट— प्राजक्ता हनुमंत रुपये— प्रथम— इळये नं.1 ,विधी दिपक धुरी— द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल ,29 ते 32 वजन गट—सानवी गुरूब्रम्हा घाडी—प्रथम कुणकेश्वर हायस्कूल,कार्तिकी जयवंत कदम द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल,32 ते 35 वजन गट— सलोनी महेंद्र घाडी —प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल ,35 ते 38 वजन गट— आर्या लहू आचरेकर— प्रथम— इंग्लिश मीडियम देवगड, पूर्वा प्रमोद घाडी —द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल, 38 किलो वरील वजन गट— सान्वी नरेंद्र कदम—प्रथम— जिल्हा परिषद शाळा इळये नंबर 1, दिव्या रोहिदास भोगले द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल.
17 वर्षाखालील मुले
35 ते 38 वजन गट—आर्यन दिनेश धुवाळी प्रथम —कुणकेश्वर हायस्कूल, 41 ते 45 वजन गट— पृथ्वीराज प्रदीप कदम— प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल, कार्तिक राजेश धुवाळी—द्वितीय— कुणकेश्वर हायस्कूल, 45 ते 48 वजन गट— प्रथमेश सचिन चव्हाण— प्रथम —शिरगाव हायस्कूल, श्रेयश राजेंद्र धूवाळी द्वितीय— कुणकेश्वर हायस्कूल ,शुभम सुनील जोईल— तृतीय —कुणकेश्वर हायस्कूल, 51 ते 55 वजन गट—विनायक नंदकिशोर नाईक— प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल ,केतन विजय गावडे— द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल ,59 ते 63 वजन गट— रोहन गुरुनाथ आचरेकर— प्रथम —कुणकेश्वर हायस्कूल.
17 वर्षाखालील मुली
38 ते 42 वजन गट—अवनी विनायक नेने— प्रथम— वाडा हायस्कूल, ईश्वरी सुनिल पेडणेकर— द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल, प्रिया तेली— तृतीय— कुणकेश्वर हायस्कूल, 42 ते 44 वजन गट— शिवानी प्रशांत मिस्त्री —प्रथम —देवगड हायस्कूल, शिवानी प्रविण पेडणेकर— द्वितीय— कुणकेश्वर हायस्कूल, 44 ते 46 वजन गट— प्रिती महेश लब्दे —प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल, संजना सागर गुरव— द्वितीय —कुणकेश्वर हायस्कूल, 46 ते 49 वगन गट— प्रसन्ना सत्यवान जोईल— प्रथम— किंजवडे हायस्कूल, 52 ते 55 वजन गट— पूर्वा प्रदीप चव्हाण —प्रथम— कुणकेश्वर हायस्कूल, 68 किलो वरील वजन गट— एमा संदीप कुलकर्णी प्रथम — इंग्लिंश मिडीयम देवगड.
19 वर्षाखालील मुले
55 ते59 वजन गट— मयुरेश नामदेव पाटकर —प्रथम —केळकर कॉलेज देवगड 78 किलो वरील वजनगट— गुरुप्रसाद भरत चव्हाण —प्रथम— केळकर कॉलेज देवगड.
19 वर्षाखालील मुली
44ते 46 वजनगट —पायल विक्रम सणये— केळकर कॉलेज देवगड.
स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच म्हणून मयुरेश पाटकर, गुरूप्रसाद चव्हाण, शिवानी मेस्त्री, पायल सनये यांनी काम पाहिले.