सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस तसेच उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा उपरकर शूटिंग अकॅडमी येथे घेण्यात आली.
या स्पर्धेत सावंतवाडी, वेंगुर्ला,कुडाळ,कणकवली, मालवण व वैभववाडी या तालुक्यातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी परितोष कंकाळ, मुख्याधिकारी वेंगुर्ला नगरपरिषद, राजन गिरप माजी नगराध्यक्ष,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, उपरकर शूटिंग अकॅडमीचे कांचन उपरकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज अतुल नाखरे, सहाय्यक क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, दीपक सावंत, प्रशांत सावंत, सातार्डा हायस्कूल मुख्याध्यापक उपस्थित होते.
14 वर्षाखालील गट - मुली ( ओपन साईट एअर रायफल ) प्रथम क्रमांक - कृष्णाई नंदकिशोर रावराणे ( नाथ पै. प्रबोधिनी करूळ ) द्वितीय क्रमांक - चिन्मयी सचिन दाभोळकर ( नाथ पै. प्रबोधिनी करूळ ) 14 वर्षाखालील गट - मुली ( एअर पिस्तूल ) प्रथम क्रमांक - अन्विता अनाजी सावंत ( संत उर्सुला स्कूल, कणकवली ) द्वितीय क्रमांक - ध्रुवी अनाजी सावंत (संत उर्सूला स्कूल,कणकवली)
14 वर्षाखालील गट - मुले(ओपन साईट एअर रायफल) प्रथम क्रमांक - स्वरानंद संदीप साटम ( नाथ पै प्रबोधिनी, करूळ) 14 वर्षाखालील गट - मुले ( पीप साईट एअर रायफल ) प्रथम क्रमांक - शिवम नरेंद्र चव्हाण ( मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) द्वितीय क्रमांक - विधान विठ्ठल धुरी ( वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला ) तृतीय क्रमांक - नीलराज निलेश सावंत ( मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) 14 वर्षाखालील गट - मुले( एअर पिस्तूल ) प्रथम क्रमांक-परशुराम टिळाजी जाधव( मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) द्वितीय क्रमांक-शंतनू शाम लाखे ( आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी ) तृतीय क्रमांक- यशराज सुदेश आंगचेकर ( विद्यानिकेतन, वेंगुर्ला ) 17 वर्षाखालील गट - मुले ( ओपन साईट रायफल) प्रथम क्रमांक-सिद्धेश सुनील सांडीम
(न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट.) द्वितीय क्रमांक - मयुरेश बापू भोगटे( कुडाळ हायस्कूल, कुडाळ. ) तृतीय क्रमांक -जतीन मधुकर चव्हाण.
(कै.रा. म. हा. से. स्कूल, फोंडाघाट.) 17 वर्षाखालील गट - मुले(पीप साईट रायफल) प्रथम क्रमांक-कुशल संभाजीराव सावंत( यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूल ) द्वितीय क्रमांक -गौरव दत्तप्रसाद आजगावकर ( वेंगुर्ला हायस्कूल )
तृतीय क्रमांक -उत्कर्ष समीर सावंत (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल ) 17 वर्षाखालील गट - मुले(एअर पिस्तूल) प्रथम क्रमांक-स्वामी समर्थ संजय बगळे ( डॉन बॉस्को, ओरोस) द्वितीय क्रमांक -ओंकार शेखर मेस्त्री ( म.गा. विद्यालय सातार्डा) 17 वर्षाखालील गट - मुली ( ओपन साईट रायफल ) प्रथम क्रमांक-निधी हनुमंत गडेकर ( म.गा. विद्यालय सातारा) द्वितीय क्रमांक - मृणाली दिलीप म्हालदार ( म.गा. विद्यालय सातारा) तृतीय क्रमांक-स्वरांगी संदीप साटम (नाथ पै.प्रबोधिनी, करूळ ) 17 वर्षाखालील गट- मुली ( पीप साईट एअर रायफल)
प्रथम क्रमांक-ईश्वरी गणेश आंबेडकर ( पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवली) 17वर्षाखालील गट- मुली(एअर पिस्तूल ) प्रथम क्रमांक-श्रिया अतुल नाखरे ( मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी ) द्वितीय क्रमांक - अवनी मेघश्याम भांगले ( मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी ) तृतीय क्रमांक- सई समीर कांबळी (रामेश्वर विद्यालय बाव) 19 वर्षाखालील गट- मुली (ओपन साईट रायफल) प्रथम क्रमांक - साहिल सुभाष तावडे ( कणकवली कॉलेज, कणकवली द्वितीय क्रमांक - लक्ष्मण दत्ताराम सातार्डेकर ( म.गा. विद्यामंदिर सातार्डे ) तृतीय क्रमांक- अश्वेक आनंद गवस ( खेमराज स्कूल बांदा ) 19 वर्षाखालील मुले - (पीपसाईट ) प्रथम क्रमांक-विनय शिवराम सावंत (कसाल हायस्कूल, कसाल.) द्वितीय क्रमांक - संदेश राम शिर्के (स.का. पाटील कॉलेज मालवण ) 19 वर्षाखालील मुले - ( एअर पिस्तूल ) प्रथम क्रमांक-रामचंद्र हरेश्वर पार्सेकर( म.गा. विद्यामंदिर, सातार्डा) द्वितीय क्रमांक-अथर्व रामचंद्र घाडी ( म.गा. विद्यामंदिर, सातार्डा) तृतीय क्रमांक-गोविंद सुधाकर कावले (एन.इ स्कूल अँड जुनिअर कॉलेज, कसाल) 19 वर्षाखालील मुली - (ओपन साईट रायफल ) प्रथम क्रमांक-तनुजा शंकर परिपत्ते ( म. गा.विद्यालय, सातार्डा.) द्वितीय क्रमांक -मिताली विजेंद्र कांबळी ( म. गा.विद्यालय, सातार्डा.) तृतीय क्रमांक-पालवी प्रदीप नाईक ( म. गा.विद्यालय, सातार्डा.)19 वर्षाखालील मुली - (पिस्तुल) प्रथम क्रमांक-आयुष्का आ.गोवेकर ( म. गा.विद्यालय, सातार्डा.) द्वितीय क्रमांक - मयुरी प्रवीण सातार्डेकर ( म. गा.विद्यालय, सातार्डा.) आदींनी प्राप्त केले.