
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारे जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 4 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
१४ वर्षाखालील मुले
२८-३० किलो -प्रथम - दुर्वेश चारुदत्त साटम, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
व्दितीय - रिषभ राजेश्वर महतो, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
३४-३६ किलो- प्रथम- सत्यजित रामचंद्र हांडेदेशमुख, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
३६-३८ किलो- प्रथम- संदिपकुमार धर्मेंन्द्र प्रसाद, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
३८-४० किलो- प्रथम- दत्ताराम संदिप शेलार, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
४२-४४ किलो-प्रथम- जयेश विश्वनाथ राणे, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
४६-४८ किलो -प्रथम- संभव राज ताडेराव, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
४८-५० किलो- प्रथम- विनय राजेंद्र वालावलकर, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
१७ वर्षाखालील मुली
४२ किलो - प्रथम- आसावरी रविंद्र दळवी, राजा शिवाजी विद्यालय, विलवडे, व्दितीय - दिक्षा न्हानू जोशी, मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव, तृतीय - श्रावणी मदन शिरोडकर, मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव, तृतीय - श्रेया प्रमोद यादव, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
४२-४४ किलो-प्रथम-दिक्षा शामसुंदर वरक, खेमराज मेमोरियल स्कुल, तोरसकर बांदा
व्दितीय -लतिशा शैलेश शेटेकर, खेमराज मेमोरियल स्कुल,तोरसकर बांदा
तृतीय-आर्या अक्षय पाटकर, भ.ता.चव्हाण विद्यालय चौके
४४-४६ किलो- प्रथम- सनिका आत्माराम परब, राजा शिवाजी विद्यालय, विलवडे
व्दितीय- प्रज्ञा विनायक राणे, मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव
५०-५२ किलो -प्रथम- रिद्धि संदिप कांबळी, भ.ता.चव्हाण विद्यालय चौके
६०-६३ किलो- प्रथम- अभिलाषा मनिक सुर्वे, कालंबिस्त इंग्लिश स्कूल, कालंबिस्त
१७ वर्षाखालील मुले
४६ किलो- प्रथम - अर्जुन संदिप दळवी, राजा शिवाजी विद्यालय विलवडे
व्दितीय -मयुर प्रभाकर चव्हाण, भ.ता.चव्हाण विद्यालय चौके
तृतीय-साहिल सचिन कुबडे, खेमराज मेमोरियल स्कुल,तोरसकर बांदा
४६-४८ किलो- प्रथम- गोविंद राजन दळवी. राजा शिवाजी विद्यालय, विलवडे
व्दितीय -कृष्णा भरत दिवटे. सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
48-50 किलो- प्रथम-विवेक विघ्नेश सावंत, संत उर्सुला स्कुल
52-54 किलो- प्रथम -भरतकुमार रुकाराम प्रजापत बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
54-57 किलो- प्रथम-पार्थ प्रसाद नाईक, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
60-63 किलो- प्रथम-जयंत नारायण शिरसाठ, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
60-70 किलो- प्रथम- ॲस्टिन डॅमियन सिल्वेस्टर ब्रिटो, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
70-75 किलो-प्रथम-आर्यन संतोष ढाणक, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
75-80 किलो- प्रथम-एरोन जुड फ़र्नाडिस, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
१९ वर्षाखालील मुले
४६ किलो - प्रथम -चिन्मय शांताराम असनकर. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
५२-६५ किलो - प्रथम- राज रमेश कदम, माध्यमिक विद्यालय कनेडी
६५-६० किलो- प्रथम- यश अनंत धुरी, सिंधुदुर्ग सैंनिकी स्कूल, आंबोली
व्दितीय -आयुष्य सुनिल आशेलकर, गुरु अनंत विष्णू बावडेकर,विद्या,शिरोडा
१९ वर्षाखालील मुली
४५ किलो- प्रथम- मधुरा रत्नाकर मांजरेकर, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
व्दितीय- सौफ़ा शफ़ी खान, गुरु अनंत विष्णू बावडेकर,विद्या, शिरोड
तृतीय -श्रेया सर्वेश लुबडे, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी
४५-४८ किलो- प्रथम-सानिका संजय गोसावी, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
व्दितीय- प्राजक्ता महादेव नागवेकर, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी
४८-५१ किलो- प्रथम -प्रेरणा जय भोसले, खेमराज मेमोरियल स्कुल,तोरसकर बांदा
६४-६६ किलो-प्रथम-आयुषी गणेश गावडे, गुरु अनंत विष्णू बावडेकर, विद्या,शिरोडा
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे.