India VS Pakistan | पावसाचा व्यत्यय

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 02, 2023 17:00 PM
views 247  views

मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय // पावसामुळे ११.२षटकावर सामना थांबवला // भारताच्या तीन गडी बाद ५१ धावा //