India VS Pakistan | भारताने नाणेफेक जिंकली

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 02, 2023 15:08 PM
views 282  views

मुंबई : आशिया चषक मधील भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या महमुकाबल्याला काही वेळात सुरू होणार आहे.  रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून  प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने चार गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्याला वन डे क्रिकेटमध्ये सातत्य राखता आलं नाही याचाच फटका त्याला बसला आहे.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) : बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.