INDIA वर्ल्ड चॅम्पियन ! ; तब्बल 13 वर्षांनी जिंकला वर्ल्ड कप

Edited by: ब्युरो
Published on: June 29, 2024 18:14 PM
views 257  views

भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व 13 वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे.