ब्युरो न्यूज : Samsung Galaxy S22 5G हा भारतात खूप लोकप्रिय स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक कायमच उत्सुक असतात. त्याचे कारण म्हणजे त्यात असलेले बेस्ट फीचर्स आणि जबरदस्त डिझाईन, जे त्याला त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम स्मार्टफोनच्या यादीत ठेवतात. या स्मार्टफोनमध्ये धमाकेदार कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, त्याचा डिस्प्ले आणि कॅमेराही खूप मस्त आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही हा स्मार्टफोन अतिशय कमी दरात खरेदी करू शकता. कारण, Amazon त्यावर सूट देत आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल आम्ही सांगणार आहोत.
Samsung Galaxy S22 5G वर उपलब्ध ऑफरबद्दल जाणून घेण्यापूर्वी त्याची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. जरी या स्मार्टफोनची खरी किंमत ८५९९९ रुपये आहे. परंतु, ग्राहक हा फक्त फोन ५२९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. कारण, त्यावर ३८ टक्के इतकी मोठी सूट दिली जात आहे. या मोठ्या सवलतीनंतर, ग्राहकांची मोठी बचत जाऊ शकते. कारण हा शक्तिशाली स्मार्टफोन उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट डिझाइनसह येतो.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज ऑफर करतो. इतकेच नाही तर हा स्मार्टफोन १२० Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह येतो, जो डायनॅमिक AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेसह, युजर्सना एक मजबूत अनुभव मिळतो, जो या श्रेणीतील इतर स्मार्टफोनमध्ये देऊ शकत नाही. तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर, ही तुमच्यासाठी फायदेशीर डील ठरू शकतो.