GUDHIPADAVA SHOPING | मुहूर्त पाडव्याचा | मोका ऑफरचा | जल्लोष मनमुराद खरेदीचा !

सावंतवाडीकरांना स्वस्तात खरेदीची पर्वणी !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 21, 2023 18:52 PM
views 360  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर  अलिशान व महागड्या वस्तु ऑफर मध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकराजाला व्यापारी वर्गाकडून नामी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेत सोन्यासारख्या वस्तूंचा गृहप्रवेश मराठी नववर्षाच्या स्वागताला पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांच्या घरात होत आहे. अल्पावधीत सुप्रसिद्ध व विश्वासू नाव म्हणून समोर आलेल्या एस एम मडकईकर, ज्वेलर्सकडून 1 ग्रॅम गोल्ड ऑफर ठेवण्यात आली आहे. यात मंगळसूत्र, पाच पदरी मंगळसूत्र, राणी हार या तिन्ही वस्तुंवर 5 ग्रॅम अस्सल चांदीच नाण फ्री मिळणार आहे. तर 5 हजारांच्या वर खरेदी केल्यास 10 ग्रॅम अस्सल चांदीचा लक्ष्मी कॉईन अगदी फ्री मिळणार आहे.  कुडाळ व सावंतवाडी येथील शोअरुम मध्ये ही ऑफर ठेवण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याच आवाहन विराग व वैष्णवी मडकईकर यांनी केलं आहे.


दरम्यान, सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत मल्टी ब्रँड कॉम्प्युटर विक्रेते आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडीकडून गुढी पाडवा निमित्त 25 एप्रिल पर्यंत लॅपटॉप खरेदीवर भरघोस ऑफर दिली आहे. लॅपटॉप खरेदीवर कलर स्कॅनर प्रिंटर व इंक टॅक स्कॅनर फक्त एक्सट्रा 2999 व 9999 मध्ये मिळणार आहे. Hp, Lenovo, Asus, डेल आदी ब्रॅण्डच्या लॅपटॉप खरेदीवर 0 टक्के व्याज दराने 15 मिनिटांत फायनान्स उपलब्ध होणार आहे. यासाठी एस टी स्टँड जवळील, आस्था कॉम्प्युटर शॉपीला भेट देण्याच आवाहन केले आहे. 


तर म्युझिक कॉर्नर सावंतवाडीकडून गुढिपाडवा स्पेशल ऑफर देण्यात आली आहे. LED खरेदीवर 8 हजारांचा कुलर फ्री, तोही वॉरंटीसह मिळणार आहे. तर 25,999 चा ब्रॅण्डेड 43 inch Android LED TV खरेदीवर morphy richards कंपनीचा 13000 किंमतीचा OTG तिनं वर्षाचा वॉरंटीसह फ्री मिळणार आहे. 25 टक्के डिस्काउंटसह जूना मोबाईल देऊन नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी ऑफर ठेवण्यात आली आहे. स्मार्ट फोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. विठ्ठल मंदिर समोरील व जयप्रकाश चौकातील म्युझिक कॉर्नरच्या दालनाला भेट देत संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हावळ बंधूंनी केलं आहे.


सातेरी सर्व्हिसेसचा माध्यमातून उत्कृष्ट वास्तुशास्त्रीय रचना असलेली मजबूत सुरक्षित, दीर्घायुषी वास्तू निर्माण करण्यासह प्लानिंग, डिझाईन, इस्टीमेट, वास्तूच बांधकाम आदी सेवा सिविल इंजीनियर अक्षय तावडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. राजरत्न कॉम्प्लेक्स येथील ऑफिसला भेट देण्याच आवाहन त्यांनी केले आहे.

 

जे.पी. रेफ्रिजेशनकडून फक्त एक रूपया देऊन एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, LED TV घेऊन जाण्याची ऑफर देण्यात आली आहे. हायर कंपनीचा पाच वर्ष वॉरंटीसह AC उपलब्ध आहे. हायर कंपनीच्या फ्रिज खरेदीवर वॉशिंग मशीन किंवा स्मार्ट LED TV FREE आहे. जुन्या टिव्हीवर एक्सेंज ऑफरमध्ये 20 हजारांचा LED 10 हजारात, 40 हजारांचा LED 20 हजारात मिळणार आहे. बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोरील दालनाला भेट देण्यात आवाहन शोहरब बेग यांनी केले आहे. 


तर सृष्टी आंगण फेज-1 च्या अभुतपुर्व यशानंतर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कळसुलकर हायस्कूल मागे 'सृष्टी आंगण फेज-2' व बाजारपेठ चंदू भुवन समोर शाही निवासस्थान 'सृष्टी इम्पेरिया' हे दोन नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारत आहेत. तुमच्या मनातल निवासस्थानास सर्व सुखसोयींनी युक्त अशा घराच बुकिंग करून आपलं स्वप्न साकार करा असं आवाहन सृष्टी क्रिएटर्सचे निरज व वैदेही देसाई यांनी केल आहे. अधिक माहितीसाठी रामेश्वर प्लाझा, मोती तलाव समोरील सृष्टी क्रिएटर्सचा ऑफिसला देण्याच आवाहन केले आहे.


तर सिंधुदुर्गतील पहिल्या चॉकलेट फॅक्टरीत आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माफक दरात कोकणचा राजा हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्योती सूरज कोरगावकर यांनी कुंभार्ली मळगाव येथील चॉकलेट फॅक्टरीस भेट देत नववर्षाच गोड स्वागत करण्याच आवाहन केले आहे. 


सुप्रसिद्ध शुभांगी ऑप्टिक्सकडून 450 रू. संपूर्ण चष्मा बनवून देण्याची ऑफर तर आहेच‌. त्याचबरोबर रिपेअरींग अगदी फ्री मध्ये मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुट असून मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणीसह अल्पदरात मोतीबिंदू ऑपरेशन करून दिलं जाणार आहे. गॉगलसह, कॉम्प्युटर, ड्रायव्हिंगसाठी स्पेशल ग्लास उपलब्ध आहेत. एसटी स्टँड, रेणुका पॅलेस समोरील शुभांगी ऑप्टिक्सला भेट देण्याच आवाहन सचिन व स्नेहल हरमलकर यांनी केल आहे.


तर कादर & ब्रदर्स कडून  तब्बल 25 टक्के डिस्काउंटसह टायटन, सोनाटा, फार्स्टॅकसह ब्रॅण्डेड कंपनीचा घडळ्यांवर ही सुट देण्यात आली आहे. जुने द्या, नवं घ्या...अशी जून्या घड्याळावर एक्सेज ऑफर ठेवण्यात आली आहे. विसावा हॉटेल समोरील कादर ब्रदर्सच्या दालनाला भेट देण्याच आवाहन कादर ब्रदर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.