
देवगड : रहाटेशवर कालवीवाडी येतील जरिना दाऊद खान, वय 62 यांचे शनिवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुलगे विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. देवगड पंत वालावकर कॉलेजचे कामगिरी शिक्षक समशेर खान यांच्या त्या मातोश्री होत्या.










