
कणकवली : मूळ शेर्पे व सध्या फोंडाघाट येथे वास्तव्यास असलेले जुने जाणते दिवाणजी यशवंत सखाराम कुलकर्णी (84 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री ११ वाजता राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, नातवंडे, जावई, सुना असा परिवार आहे. कणकवली येथील विमा सल्लागार प्रसाद आणि सिंधुदुर्ग बँकेतील ज्युनियर ऑफिसर पांडुरंग तथा नाना यांचे ते वडील होत.










