वेंगुर्लेत टपाली मतमोजणीला सुरुवात

तहसील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
Edited by: दिपेश परब
Published on: February 09, 2026 10:31 AM
views 381  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर तहसील कार्यालयाबाहेर सर्वच पक्षाच्या अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यानी गर्दी केली आहे. सर्वात प्रथम टपली मतमोजणीचे निकाल समोर येणार आहेत त्यांनतर टप्या टप्याने सर्वच मतदार संघाचे निकाल समोर येतील .