
वेंगुर्ला : मातोंड गोवळवाडी येथील वयोवृद्ध महिला वासंती शिवराम नेमण ( वय वर्षे 103) येथे काल अकस्मिक निधन झाले. तिच्या पश्चात मुलगा विलास शिवराम नेमण, मोहन शिवराम नेमण, मुली हेमलता ( मनिषा हरिश्चंद्र गावडे ( रा. अणसुर निळगावडेवाडी, चंद्रकला( शकु) अंकुश सावंत (रा. खानोली सावंतवाडा ), वैशाली ( उषा ) काशिनाथ बहादूर ( कोलगाव चव्हाटावाडी ), मनिषा (बाय ) गुणाजी सावळ (वेंगुर्ला भटवाडी ) आणि नातु नातवंडं, पतवंडे असा मोठा परिवार आहे.










