नगराध्यक्षपदासाठी राजन गिरप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Edited by: दिपेश परब
Published on: November 16, 2025 13:59 PM
views 98  views

वेंगुर्ले : नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी  उमेदवारी अर्ज  दाखल केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राजू राऊळ, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत खानोलकर, प्रितम सावंत, प्रणव वायंगणकर उपस्थित होते .