
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप व येथील प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार यशस्वी योगेश नाईक व युवराज जाधव यांनी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मागील नगराध्यक्षाच्या कालखंडात राजन गिरप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात अजून विकास कामे व जनतेच्या समस्या सोडविणार असल्याचे यावेळी सौ नाईक यांनी










