पंचायत समिती मतमोजणी सहाव्या फेरी अखेर मते..

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 09, 2026 12:33 PM
views 472  views

भुईबावडा पंचायत समिती

१)देवानंद बाळकृष्ण पालांडे- भाजपा-१०४१

२)जितेंद्र गणपत तळेकर- ठाकरे शिवसेना१७९

३)रूपेश कांतीलाल गुरव- कॉग्रेस-७२

४)वसंत शिवराम मोरे –अपक्ष २१

नोटा:१३

कोळपे पंचायत समिती

१)सुवर्णा महेश संसारे-भाजपा१३१७

२)रिहाना गुलजार काझी- ठाकरे शिवसेना:४२०

नोटा:३३

खांबाळे पंचायत समिती

१)मंगेश तुकाराम लोके-भाजपा-१४७५

२)स्वप्निल संतोष रावराणे-ठाकरे शिवसेना-५६८

नोटा:६२

लोरे पंचायत समिती

१)सिध्देश दिलीप रावराणे-भाजप-१२७८

२)लक्ष्मण पुरूषोत्तम रावराणे-ठाकरे शिवसेना-६२१

३)अक्षय अनिल बागवे- मनसे,५१

नोटा:२३


 *उंबर्डे पंचायत समिती फेरी* 

१)साची सचिन कोलते-भाजप-१०१२

२)स्मिता संतोष पाटील- ठाकरे शिवसेना-४५६

नोटा:५०