कुडाळ : कुडाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसला असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला.
E PAPER
3769 views