
वेंगुर्ले : आसोली - रांजणवाडी येथील रहिवासी सौ.सुजाता सुनिल मोरजकर (58) यांचे 2 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे.
वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल उर्फ बंड्या मोरजकर यांच्या त्या पत्नी होत.










