
सावंतवाडी : पंचायत समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे तळवडे पंचायत समिती सदस्य सुस्मिता सुधाकर जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सावंतवाडी श्रीधर पाटील यांचेकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब,तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे,शिवसेना गटनेते शरद धाऊसकर, भाजप गटनेते महेश धुरी तसेच शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य तसेच आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते










