
सावंतवाडी : शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भारती मोरे, विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते. श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.










