विशाल परब यांनी घेतलं बाबू नाईक यांच्या गणरायाचं दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 29, 2025 18:14 PM
views 110  views

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आरोंदा - भटपावणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत उर्फ बाबू नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी धीरज सावंत, दाजी रेडकर, रवींद्र नाईक व दिव्यांश नाईक आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आरोंदा गावात जाऊन अन्य कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत शुभेच्छा दिल्या.