भाजप सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार सेना अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 15:07 PM
views 126  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र आज आगार प्रमुख यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांकडून आडीवरेकर यांना शुभेच्छा देण्यात आले. आडिवरेकर हे सध्या सावंतवाडी भाजपचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाच्या कार्याची दखल घेऊन त्यांची आज एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे..