
सिंधुदुर्गनगरी : जिल्हापरिषद गट आरक्षण सोडत सुरु, जिल्हाधिकारी तृप्ती धोडामिसे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सुरू. यावेळी सामान्य प्रशासन उप जिल्हाधिकारी आरती देसाई, जि. प, च्या एकूण ५० जागांसाठी आरक्षण सोडत सुरू ५० पैकी ३ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखी यात जाणवली आणि सुकळवाड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव तर शिरगांव सर्वसाधारण साठी राखीव
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण जागा १३ पैकी महिला राखीव ७
महिलांसाठी राखीव ७
पोंभुर्ले, खारेपाटण, लोरे, मणेरी, कलमठ, मळेवाड, माडखोल
तर उर्वरित ६ कासार्डे, नेरूर देऊळवाडा, कुणकेश्वर, घावनळे, माणगांव आणि फोंडा
उर्वरित ३४ पैकी १६ महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
यात कळसुली, पडेल, मसुरे मर्डे, म्हापण, बापर्डे, साटेली भेडशी, तेंडोली, आंबोली, किंजवडे, वायरी भूतनाथ, आंब्रड, कोकीसरे, आडवली मालडी, तुळस, ओरोस बुद्रुक, आचरा
सर्वसाधारण खुला १८ जागा
रेडी, हरकुळ बुद्रुक, उभादांडा, नाटळ, माजगांव, इन्सुली, पेंडुर, पुरळ, तळवडे, आरोंदा, आडेली, पावशी, बांदा, वेताळबांबर्डे, कोळपे, माटणे, कोलगांव आणि पिंगुळी










