जि. प. च्या ५० पैकी ३ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 13, 2025 11:36 AM
views 460  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हापरिषद गट आरक्षण सोडत सुरू // जिल्हाधिकारी तृप्ती धोडामिसे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सुरू // जि. प. च्या एकूण ५० जागांसाठी आरक्षण सोडत सुरू // ५० पैकी ३ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव // यात जाणवली आणि सुकळवाड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव // तर शिरगांव सर्वसाधारण साठी राखीव //