
कणकवली : मनोरंजनासाठी विविध माध्यम जिल्ह्यामध्ये उपलब्ध असतात त्यामध्ये सर्कस हे माध्यम आहे गेले सात ते आठ वर्षानंतर प्रथमच कणकवली मध्ये उपजिल्हा रुग्णालया समोर न्यू गोल्डन सर्कस ला उद्या पासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध खेळ, कसरती आर्टिफिशियल प्राणी या सर्वांचे खेळ आता सिंधुदुर्ग वासियांना वासियांना पाहता येणार आहेत. दिवसाला तीन शो असणार आहेत दुपारी एक, चार व सायंकाळी सात असे या शोचे नियोजन आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील लहान मुलांसाठी आवडता विषय असणारी सर्कस आता आपल्या सर्वांनाच पाहता येणार आहे.










