नाणोस पोट निवडणूक ; रवींद्र जोशी विजयी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांनी दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2026 11:42 AM
views 76  views

सावंतवाडी : नाणोस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोट निवडणुकीत शिवसेना पक्षाचे रवींद्र भाऊराव जोशी हे ५८ मतांनी विजयी झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजय जोशी, रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.