केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ मध्ये नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

Edited by:
Published on: March 17, 2026 17:51 PM
views 27  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा वाढदिवस आज मुलांसमवेत साजरा करण्यात आला. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी चेतन चव्हाण बोलताना म्हणाले, मुलांनी मला दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहेत. त्यामुळे शाळेला गरज पडेल त्यावेळी हजर राहून काम पुर्ण करेन असे सांगत मुलांना खाऊ वाटप केले.