
मालवण : मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेन आमदार निलेश राणे यांच्यावर जबाबदार दिली आहे. मालवण आणि कणकवलीच्या "निवडणूक प्रभारी" म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.










