असं आहे मालवण पंचायत समिती सदस्य पदाचं आरक्षण

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 13, 2025 11:40 AM
views 216  views

मालवण : मालवण पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण तहसील कार्यालय मालवण येथे पार पडले. तालुक्यातील आरक्षण खालीलप्रमाणे

अनुसूचित जाती (महिला) – पेंडूर 

नागरिकांचा मागास प्रवर्ग – शिरवंडे  

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – कोळंब, कुंभारमाठ

सर्व साधारण महिला – आडवली- मालडी, पोईप, वराड,  

सर्वसाधारण खुले – आचरा, चिंदर,  मसुरे - मर्डे, वायरी भूतनाथ, सुकळवाड