मालवणात महिलाराज..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 06, 2025 13:05 PM
views 696  views

मालवण : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मालवण नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष पद हे OBC महिलांसाठी आरक्षित झालं आहे. आज मंत्रालयात  याबाबत सोडत काढण्यात आली.