असं आहे कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांचं आरक्षण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 13, 2025 12:10 PM
views 291  views

कुडाळ : कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांचं आरक्षण खालीलप्रमाणे   

पावशी : अनुसूचित महिला

ना मा प्र सर्वसाधारण : डिगस, आंब्रड,   

ना मा प्र महिला : घावनाळे, गोठोस

सर्वसाधारण महिला : वेताळ बांबर्डे, पिंगुळी, नेरूर देऊळवाडा उत्तर, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट

सर्वसाधारण : झाराप, साळगाव, ओरोस बुद्रुक, कसाल, माणगाव, तेंडोली, जांभवडे