
कुडाळ : भाजपाच्या सेवा पंधरवडा उपक्रमव प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त घावनळे जिल्हा परिषद मतदार संघात वाडोस येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिरास नागरिकांतुन उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेरसे, दादा बेळणेकर, मोहन सावंत, सरचिटणीस योगेश (भाई) बेळणेकर, रुपेश कानडे, उपाध्यक्ष राजा धुरी, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, तसेच पंढरी परब, धोंडी परब, वसंत दळवी, विठ्ठल निकम, रामचंद्र चाळके, नागेश सावंत, सीताराम जानकर, डॉ. श्रीनिवास बेळणेकर, दिनेश सुभेदार, महेश झिमणे, राजन सकपाळ, संतोष सावंत, बंड्या भाऊ वाळके, सत्यवान म्हाडगुत, अमित सावंत, प्रशांत जाधव, रत्नकांत चव्हाण, बाबू म्हाडगुत, विनायक म्हाडगुत, किरण म्हाडगुत, संतोष म्हाडगुत, चिराग खोचरे, सागर जाधव, बाबाजी झिमणे, उमेश म्हाडगुत, बाबल म्हाडगुत, पंकज म्हाडगुत, प्रतिक म्हाडगुत, शिवाजी धुरी, पप्पू म्हाडगुत, अजय तावडे, निखिल चव्हाण, आबा म्हाडगुत, उदय म्हाडगुत, संतोष परब, निखिल परब, किरण सावंत, सर्वेश म्हाडगुत, दत्तगुरु गावडे, प्रसाद गवस, समीर धुरी, बाबा निकम, प्रथमेश मेस्त्री, योगेश सितप, ओंकार सावंत, ओमदीप म्हाडगुत, राजू चव्हाण, अवि नेवगी, दिनेश नाईक, दया कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदानाची मौल्यवान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.










