पालकमंत्री नितेश राणे २० डिसेंबरला जिल्हा दौऱ्यावर

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 19, 2025 18:09 PM
views 36  views

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते, जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.