
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीला आज चिन्ह वाटप कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी कपबशी, नारळ आणि जग या चिन्हांची मागणी केली आहे. तर, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश प्रसाद राधाकृष्ण पारकर यांनी कप बशी जग आणि नारळ या चिन्हांची मागणी केली आहे. त्यामुळे आता शहर विकास आघाडीला कोणते चिन्ह येणार आहे हे आता पहावे लागणार आहे.
.










