
कणकवली : येथील कळसुली ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे. एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला विभाग
प्रथम – निधी विजय पालव (५९%)
द्वितीय – मितीश विष्णू पाटकर (५५.१७%)
तृतीय – प्रशांत प्रकाश कासले (५४.६७%)
वाणिज्य विभाग
प्रथम – रसिका नंदन गांवकर (८५.३३%)
द्वितीय – प्राची महेश देसाई (८४.८३%)
तृतीय – सारथी सुनील भोगले (८०.५०%)
एकूणच कळसुली ज्युनियर कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.










