आयडियल इंग्‍लिश स्‍कुल वरवडेचा निकाल ९८.७३ टक्के

Edited by:
Published on: May 02, 2026 18:55 PM
views 25  views

कणकवली : आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथून ७९ विद्‍यार्थी परिक्षेस बसले होते. त्‍यातील ७८ उत्तीर्ण होऊन ९८.७३ टक्‍के निकाल लागला.

शास्त्र विभागात एकूण ७४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विभागाचा निकाल ९८.६४ टक्के लागला आहे.

१. दिया राजाराम प्रभूदेसाई – ९१.१७ टक्‍के

२. निखिल सचिन सावंत – ८९.६७ टक्‍के

३. सबुरी मंगेश नानचे – ८५.१७ टक्‍के

 

वाणिज्य विभागात एकूण ५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

१.आस्‍था योगेश सामंत – ८०.५० टक्‍के

२. अनुश्री विजय म्‍हापसेकर -–७६.६७ टक्‍के

३. अजित रविंद्र कोळी – ७२.३३ टक्‍के