LIVE UPDATES

प्रवीण गवस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Edited by: लवू परब
Published on: June 01, 2026 20:20 PM
views 39  views

दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला रुग्णांच्या सेवेसाठी कुलर भेट देऊन सरपंच सेवा संघांचे जिल्ह्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

गेल्या अनेक वर्षापासून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णांना रुग्णालयात गरम व थंड पाणी मिळत नव्हते. दोडामार्ग तालुक्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत अनेक संस्था, रुग्णालंय, शाळा यासारख्या ठिकाणी अनेक भेटवस्तु दान करतात त्यातिलंच एक दान शूर व्यक्ती प्रवीण गवस यांनी पाण्याचा कुलर दोडामार्ग रुग्णालयाला रुग्णच्या सेवेसाठी देत करत वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या सोबत ऑलवीन लोबो, स्वप्निल देसाई, राज बोद्रे,शिरीष नाईक आदी उपस्थित होते.