संतोष नानचे यांना मातृशोक

Edited by: लवू परब
Published on: November 09, 2025 13:00 PM
views 44  views

दोडामार्ग : माजी नगराध्यक्ष - विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या आई सुनीता नानचे ( ७६ ) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.