
देवगड : भवानी माता कला क्रीडा मंडळ कातवणेश्वर, कुणकेश्वर, आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून "नवरान्न उत्सव" साजरा होत असून यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज दुपारी १२ वा. व रात्रौ १२ वा. आरतीचा कार्यक्रम होईल. आयत्यावेळीच्या कार्यक्रमात बदल शक्य अधिक माहितीसाठी श्रीकांत भुजबळ, ८८३०३९९१८६ संदीप भुजबळ मोबा. ७०२०५३३२३८ राजा लब्दे मोबा. ९३२५८६५०५० सुनिल जोईल मोबा. ९६९९१५३४२२ या क्रमांकांवर संपर्क करावा व या सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन भवानी माता कला क्रीडा मंडळ कातवणेश्वर, कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले आहे.










