खवळे महागणपती आयोजित स्पर्धांच्या पारितोषिकांचं वितरण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 13, 2025 18:35 PM
views 273  views

देवगड : मंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते खवळे महागणपती आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. लिम्का बुक विजेता श्री खवळे महागणपतीच्या त्रिशताब्दी रौप्य महोत्सवी वर्षे (३२५) या महासोहळ्या निमित्त २१ दिवसात विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन खवळे महागणपती उत्सव समितीने केले. या कार्यक्रमात राज्यस्तरीय भजन स्पर्धेत दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी बुवा विकास नर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रु .२१ हजार.सन्मानचिन्ह नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात प्राथमिक शाळा तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा १ ली ते ४ थी पहिला गट ५ वी ते १० वी दुसरा गट

(चित्रकला विषय – महागणपती रेखाटन) पहिला गट – प्रथम पारितोषिक – रु. १०००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

पहिला गट – द्वितीय पारितोषिक – रु. ७००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

पहिला गट – तृतीय पारितोषिक – रु. ५००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

दुसरा गट – प्रथम पारितोषिक – रु.१०००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह दुसरा गट – द्वितीय पारितोषिक – रु. ७००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

दुसरा गट – तृतीय पारितोषिक – रु.५००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

तारामुंबरी गाव मर्यादित चित्रकला स्पर्धा(चित्रकला विषय – महागणपती रेखाटन)प्रथम पारितोषिक – रु. १०००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

द्वितीय पारितोषिक – रु. ७००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तृतीय पारितोषिक – रु. ५००/-, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन पालकमंत्री नाम.नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.चित्रकला स्पर्धा तारामुंबरीगाव मर्यादित

उत्तेजनार्थजय धाकोजी खवळे (रु२००)तृतिय क्र. पारस नितीन चोपडेकर रु ३००/ –व्दितीय क्र. समृद्धी, निलेश खवळे रु ५००/-

प्रथम क्र. संकेत संदिप कांदळगावकर रु १०००/-

देवगड तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा लहान गट १ ते ४ थी

तृतीय,क्र. दिक्षांत विश्वजीत जोशी रु ३००/-व्दितीय क्र. समर्थ प्रथमेश घाडीगावकर रु ५००/-प्रथम क्र. ओम श्रीरंग पाटणकर रु १०००/–देवगड तालुका चित्रकला स्पर्धा मोठा गट ५ ते १० वीतृतिय क्र. चैतन्य गुरुनाथ पाळेकर शिरगांव हायस्कुल)रु ३००/-व्दितीय क्र. मोहित प्रताप खवळे(शेठ मफतलाल हायस्कूल, देवगड)रु ५००/-प्रथम पारितोषिक कु खुशी संतोष चौकेकर रु १०००/-

-शिरगांव हायस्कूल, शिरगांव

राज्यस्तरीय भजन स्पर्धा

प्रथम पारितोषिक रू २१ हजार,द्वितीय १५ हजार,तृतीय रू ७ हजार,चषक व प्रशस्ती पत्रक,उत्तेजनार्थ दोन रू पारितोषिक रू ३ हजार, कोरस रू २ हजार, उत्कृष्ट गायन,हार्मोनियम,पखवाज,

तबला,चकवा,सहभागी संघाना प्रत्येकी रु २हजार ,मानधन देण्यात येणार आले यातील विजयी स्पर्धक व भजन मंडळ निकाल पुढीलप्रमाणे

उत्कृष्ट झांज – समर्थ प्रा. भजन मंडळ, कुणकेश्वर, चांदलवाडी

राजेश चव्हाणकोरस –श्रीराम प्रा. भजन मंडळ, शिरसे, राजापूर तबला कोटेश्वर प्रा. भजन मंडळ, हरकूळअभिषेक सुतार पखावज-

हार्मोनियम श्रीराम प्रा. भजन मंडळ, शिरसे, राजापूर

अजित शिर्सेकर स्वामी समर्थ भजन मंडळ, कावलेवाडी जामसंडे शुभम कावले.

गायक सिद्धाविनायक प्रा. भजन मंडळ, जानवली श्री दुर्गेश, मिठबाकरसांघिकउत्तेजनार्थ- पावणाई प्रा. भजन मंडळ, कुणकेश्वर उत्तेजनाथ

बुवा . रविकांत घाडी

तृतीय क्रमांक श्रीराम प्रा भजन मंडळ, शिरसे, ता. राजापूर

बुवा सिध्देश शिर्सेकर

द्वितीय क्रमांक सिद्धीविनायक भजन मंडळ, जानवली

बुवा.. दुर्गेश मिठबावकर

प्रथम क्रमांक श्री दत्तगुरू प्रा. भजन मंडळ, वैभववाडी

बुवा . विकास नर.

परीक्षक म्हणून अजित सोनू गोसावी विश्वास राजाराम प्रभुदेसाई यांनी काम पाहिले.

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील घरगुती गणपती सजावट स्पर्धा-तृतिय क्रमांक दिपराज मेस्त्री, मळई रु २०००/-

व्दितीय क्रमांक – पंकज सत्यवान दुधवडकर, तरवाडी रु ३०००/- प्रथम क्रमांक – मथुरेश बांदकर मळई रु ५०००/-या प्रमाणे विजयी ठरले.

सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या वेळी माजी आम.ऍड अजित गोगटे,ट्रस्ट अध्यक्ष सुर्यकांत खवळे अक्षय खवळे,तुकाराम खवळे,दिनेश खवळे,तसेच भाजप मंडल अध्यक्ष राजा भुजबळ माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,शहर अध्यक्ष दयानंद पाटील नगरसेवक संतोष तारी रोहन खेडेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.