
देवगड : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८२ टक्के लागला. न.शा.पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी सिध्दी आत्माराम कदम (८५.३३) ही तालुकयात प्रथम व याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेची मुक्ता राजेंद्र सारंग हिने (८५) टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याच महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा शुभम सत्यवान टाकळे(८४.६७) टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरा आला आहे. तालुक्यातुन ११०३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्यमध्ये २५, प्रथम श्रेणी १९१, द्वितीय श्रेणी ५७३ आणि तृतीय श्रेणीत २७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे
एन्.एस्.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड ९७.२८ टक्के निकाल
बारावी विज्ञान १९७ पैकी १९७ , १०० टक्के निकाल
प्रथम मुक्ता राजेंद्र सारंग(८५), द्वितीय शुभम सत्यवान टाकळे (८४.६७), तृतीय तन्वी संतोष लोकेगावकर (७२.३३)
बारावी कला १७८ पैकी १६४ उत्तीर्ण, ९२.१३ टक्के निकाल
प्रथम किर्ती प्रविण पुजारे(८२), द्वितीय अनुष्का बाळकृष्ण धुरी(७१.६७), तृतीय श्रध्दा गुरूदास कदम (७१.५०)
बारावी वाणिज्य २१४ पैकी २१३ उत्तीर्ण, ९९.५३ टक्के निकाल
प्रथम सिध्दी आत्माराम कदम(८५.३३), द्वितीय सुचिता सदानंद कोयंडे(८२.५०), तृतीय रिध्दी सचिन कुळये(७९.८३)
बारावी एम्सीव्हीसी ३८ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण, १०० टक्के निकाल
प्रथम अनिशा पुंडलिक भुजबळ (७५.३३), द्वितीय श्रेया नवनाथ चव्हाण (७५.१७), तृतीय पायल सुनिल घाडी(७४)
देवगड महाविद्यालयात चारही शाखात वाणिज्य शाखेची सिध्दी आत्माराम कदम ही विद्यार्थीनी ६०० पैकी ५१२ (८५.३३ टक्के) गुण मिळवुन महाविद्यालयात ,केंद्रात व तालुक्यात प्रथम आली आहे.
देवगड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय द्वारा शेठ.म.ग.हायस्कूल देवगड ९३.५४ टक्के निकाल ३१ पैकी २९ उत्तीर्ण
बारावी वाणिज्य शाखा ९३.५४ टक्के निकाल
प्रथम सानिया अर्जुन धरणे(७४.६७), द्वितीय प्रणाली प्रविण धरणे(७१.६७), तृतीय नेहा संजय पडेलकर(७०.८३)
श्री नामदेव मोतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त)कनिष्ठ महाविद्यालय मोंड निकाल ९८. ६३ ७३ पैकी ७२ उत्तीर्ण
प्रथम हेमंत सुनिल भारती(७१.५०) वाणिज्य शाखा, द्वितीय जान्हवी बाळकृष्ण टूकरल(७०.६७) वाणिज्य शाखा, तृतीय मिनाक्षी मंगेश कोळसुमकर(६०.३३)कला शाखा
शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव निकाल ९९.३३ टक्के १५० पैकी १४९ उत्तीर्ण
वाणिज्य शाखा १०० टक्के, १०२ पैकी १०२ उत्तीर्ण
प्रथम दुर्गेश चव्हाण(७६.६७), द्वितीय विराज पवार(७४.१७), तृतीय नचिकेत चव्हाण(७२.३३)
कला शाखा ९७.९१ टक्के निकाल ४८ पैकी ४७ उत्तीर्ण
प्रथम भुषण कदम(६६.६७), द्वितीय तन्वी मिठबांवकर(६१), तृतीय ममता जाधव(५८.१७)
श्रीराम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पडेल निकाल ९८.२१ टक्के
बारावी वाणिज्य ९७.६७ टक्के निकाल ४७ पैकी ४६ उत्तीर्ण
प्रथम वैष्णवी निलेश माश्ये(८४), द्वितीय राज सुधीर वारीक(८१), तृतीय यशस्वी रqवद्र गुरव(७८.१७)
बारावी कला १०० टक्के निकाल ९ पैकी ९ उत्तीर्ण
प्रथम कस्तूरी दिपक वारीक(५६), द्वितीय चिंतामणी अनिल वारीक(५३.३३), तृतीय स्वेतल राजाराम घाडी(४९.१७)
कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं)कनिष्ठ महाविद्यालय मुटाट ८९.७४ टक्के निकाल, ३९ पैकी ३५ उत्तीर्ण
वाणिज्य शाखा ९०.३२ टक्के निकाल ३१ पैकी २८ उत्तीर्ण
प्रथम प्रांजल कृष्णा पाळेकर(७३.१७), द्वितीय रिया संतोष पाळेकर(६४.६७), तृतीय जयेश विश्वास तिर्लोटकर(६०.१७)
कला शाखा ८७.५० टक्के ८ पैकी ७ उत्तीर्ण
प्रथम शुभम राजेश देवळेकर(४४.१७), द्वितीय प्रसाद गंगाराम गोरे(४३.६७), तृतीय लक्ष्मण रामचंद्र शिंदे (४३)
श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यामंदीर,जामसंडे ज्युनिअर कॉलेज निकाल ९५.४५ टक्के
इलेक्टिकल विभाग १०० टक्के निकाल
प्रथम यश सुरेंद्र परब(६७), द्वितीय शुभम हेमंत भाबल(६३.८३), तृतीय लवेश दत्ताराम घाडी(५६.८३)
इलेक्ट्रॉनिक्स विभाग ६० टक्के निकाल
प्रथम आर्यन जितेंद्र सावंत(७४.५०), द्वितीय दर्पण दत्तात्रय पाटील(६३.८३), तृतीय करण सुनील मेस्त्री(५८.६७)
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव १०० टक्के निकाल
वाणिज्य १०० टक्के निकाल
प्रथम प्रेरणा प्रमोद घाडी(७९.३३), द्वितीय मनस्वी महेश नर(७६), तृतीय पूर्वा उदय गुरव(७५.५०)
कला शाखा १०० टक्के निकाल
प्रथम शुभम म.मिठबांवकर(७१.३३), द्वितीय पूर्वा प्रशांत यादव(६०.६७), तृतीय सुरज अनिल सावंत(६०)
मिठबांव ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस(कला शाखा) १०० टक्के निकाल ६ पैकी ६ उत्तीर्ण
प्रथम गणेश विनोद तारक(५६.३३), द्वितीय लाभेश विकास महाडिक(५१.३३), तृतीय मानसी महादेव लोके(४९.८३)
इब्राहीम बाबा ठाकूर ज्युनिअर कॉलेज (विज्ञान) निकाल ८० टक्के १५ पैकी १२ उत्तीर्ण
प्रथम सामिया समीर सोलकर(६४), द्वितीय वात्सा मणचेकर(४६), उमेर फरीद बोरकर(४५)










