
देवगड : देवगड पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण तहसील कार्यालय येथे पार पडले.
तालुक्यातील आरक्षण खालीलप्रमाणे
पुरळ - मा.म.प्र. (महिला),
तिर्लोट - सर्वसाधारण,पडेल - सर्वसाधारण,नाडण - सर्वसाधारण,
बापर्डे - सर्वसाधारण (महिला),
मणचे - सर्वसाधारण,पोंभुर्ले. ना.म.प्र.
फणसगाव - सर्वसाधारण (माहिला
शिरगाव - सर्वसाधारण (महिला),
तळवडे - अनुसुचित जाती महिला,
किंजवडे - सर्वसाधारण (महिला,
कोटकामते - ना.म.प्र.महिला),
मुणगे - सर्वसाधारण,
कुणकेश्वर - सर्वसाधारण










