निगुडेतील नीलम गावडे - भिरणकर यांचं निधन

Edited by:
Published on: November 14, 2025 15:10 PM
views 276  views

बांदा :  निगुडे नवीन देऊळवाडी येथील नीलम मधुकर गावडे (भिरणकर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तरी त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४.३० वाजता निगुडे स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.