काजू वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर कोसळलं वडाचं झाड

Edited by: दीपेश परब
Published on: September 12, 2025 09:47 AM
views 575  views

वेंगुर्ला  : गोवा येथून वेंगुर्ला येथे काजू वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर वडाचे झाड पडून काजूंचे मोठे नुकसान //सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ला मुख्य महामार्गावरील आडेली चव्हाटा येथे घडली घटना //काजू बी चे मोठे नुकसान; रात्री उशिरापासून एकेरी वाहतूक सुरू //