LIVE UPDATES

कर्मचारी महीलेला अश्लील संदेश पाठविणारा गजाआड

मुंबईतून घेतले ताब्यात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 03, 2025 21:43 PM
views 186  views

वैभववाडी : तालुक्यातील एका कर्मचारी महीलेला अश्लील संदेश पाठविणार-या इसमाला वैभववाडी पोलीसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले.त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.