मारहाण प्रकरणी त्या भाईवर गुन्हे दाखल करा

ग्रामस्थ आक्रमक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 24, 2025 16:11 PM
views 583  views

वैभववाडी : शहरातील एका तरुण व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर त्या व्यापाऱ्याच्या गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. ग्रामस्थांनी आक्रमक होत, मारहाण करणा-या 'त्या' भाईवर गुन्हा दाखल करण्याची  मागणी पोलीसांकडे केली आहे.