देशात जायची संधी सोडू नका : राजेसाहेब खेमसावंत भोंसले

Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 12:02 PM
views 463  views

 सावंतवाडी : देशात जायची संधी मिळाली तर ती सोडू नका. देशाला आगामी काळात तुमच्यासारख्या युवा नेतृत्वाची गरज आहे अशा शुभेच्छा सावंतवाडी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी दिल्या.

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्री. सावंत आदी उपस्थित होते.