कणकवलीत उद्या पाणीपुरवठा बंद

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 20, 2025 19:57 PM
views 20  views

कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर बंधारा जॅकवेल येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे शुक्रवार २१ नोव्हेंबरला संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असून‌ नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.