उबाठा शिवसेना शिरोडा, रेडी, आरवली मध्यवर्ती कार्यालयाचे दीमाखात उदघाटन

Edited by: दिपेश परब
Published on: February 20, 2026 20:47 PM
views 19  views

वेंगुर्ला :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरोडा, रेडी, आरवली मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला तालुका प्रमुख निलेश चमणकर ह्यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर, ओबीसी तालुका प्रमुख प्रविण धानजी ,वेंगुर्ला शहर प्रमुख शैलेश परुळेकर, जिल्हा समन्वयक सुधाकर राणे,  विभाग प्रमुख  नामदेव राणे, अल्प संख्याक सेल तालुका प्रमुख रफिक बेक,युवासेना उप तालुका प्रमुख रोहित पडवळ , शिरोडा शाखाप्रमुख राकेश परब, आरवली शाखा प्रमुख बाळा पेडणेकर,  महीला उप तालुका प्रमुख समृद्धी कुडव, संतोष कुडव, रेडी महीला उपविभाग प्रमुख स्नेहा राणे, रेडी महीला शाखा प्रमुख वंदना कांबळी , विनोद कांबळी, युवती सेना उप जिल्हा अधिकारी नंदीनी धानजी, शिरोडा ग्रा पंचायत सदस्य शीतल नाईक, अमोल परब, विलास चिपकर , अजित आरोलकर ,अशोक नाईक. , आबा चिपकर, दाजी गावडे, नारायण गावडे, दिगंबर परब, नंदकुमार परब, लक्ष्मण कांबळी, संजय भानजी तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.