
वेंगुर्ले : वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य पदाचं आरक्षण खालीलप्रमाणे.
तुळस - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
मातोंड- नागरिकांचा मागास प्रवर्ग
रेडी- सर्वसाधारण महिला
शिरोडा- सर्वसाधारण महिला
उभादांडा- सर्वसाधारण महिला
आसोली- सर्वसाधारण
आडेली - सर्वसाधारण
वायंगणी - सर्वसाधारण महिला
म्हापण - सर्वसाधारण
परुळे- सर्वसाधारण










